Kalsubai Trek | कळसुबाई शिखर । महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर । महाराष्ट्र देशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @psd4582
    @psd4582 3 года назад +6

    कंठाळा आला कि रानवाटा चे विडिओ परत परत पाहत असतो.. मन प्रसन्न होते.. आणि महाराष्ट्र मधील सर्व किल्ले प्रत्यक्ष पाहावेसे वाटतात..

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 3 года назад +267

    आज पर्यंत चा सर्वोत्तम vdo चा कळस झाला आज , एक नंबर vdo , ऊत्तम चित्रीकरण, उत्तम पार्श्व निवेदन, माहिती पूर्ण अचूक माहिती पूर्ण vdo । व्हेरी गुड

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +11

      खूप खूप धन्यवाद!

    • @prasadtikone_9
      @prasadtikone_9 3 года назад +3

      अहाहा !! खरोखरच अद्भुत, अफलातून आणि अप्रतिम व्हिडिओ. आपल्या मायभूमीतील अनेकविध आश्चर्य, अविष्कारांचे दर्शन आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारे एकमेव रानवाटा... 👍

    • @sankalpbhosale362
      @sankalpbhosale362 3 года назад +4

      परत एकदा छान व्हिडीओ दादा...खरच दादा तुझे व्हिडीओ पाहताना मन हरवुन जाते...👌👌👌

    • @parmeshwaravhad6351
      @parmeshwaravhad6351 3 года назад

      @@Raanvata07 thanks

    • @aartipatil458
      @aartipatil458 3 года назад

      Really 👍

  • @harshadchoudhari7171
    @harshadchoudhari7171 2 года назад +5

    सर तुम्ही पूर्ण सह्याद्री भर भटकंती करून आपल्या पूर्वजांचे जीवन अगदी जवळून दाखवता, तसेच आताच्या गडकिल्ल्यांचे अवस्था , त्यांची स्थिती त्यांना झालेली दुरवस्था याचे भान ठेवायला लावता, तुम्ही ट्रेकिंग नाही तर एक समाज प्रबोधन करत आहात gret work sir 🚩🚩🚩🚩

  • @rsgawade
    @rsgawade 3 года назад +1

    लेखन,निवेदन चित्रांकन सर्वकाही अतिशय उत्तम जुळलेला आहे. असेच चांगले व्हिडिओ ब्लॉग बनवणे खरच गरजेचे अशा अशा व्हिडीओ ब्लॉग च्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ल्यांचे शिखरांची माहिती सर्वांसाठी जतन करू शकतो स्वप्निल अतिशय उत्तम असं काम केलं आहे

  • @mahendrachavan2463
    @mahendrachavan2463 3 года назад +11

    महाराष्ट्राची मान उंचवणारी कळसूबाई शिखर याची निसर्गरम्य जे वर्णन केले आहेस अप्रतिम. माझा तूला सलाम

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 3 года назад +3

    सुंदर!
    तुझे व्हिडिओ मनाला शांती व समाधान देतात.एका आगळ्या वेगळ्या स्वप्नलोकात घेउन जातात. जणु काही brahmswarupacha साक्षात्कार करून देतात. कळसुबाई तूझ्या कामना पूर्ण करोत.

  • @abc_truth
    @abc_truth 3 года назад +7

    कळसुबाई परिसरात महादेव कोळी राहतात आणि त्यांची देवता ही कळसुबाई आहे. महादेव कोळी ही एक स्वतंत्र आदिम जमात आहे, सह्याद्री मध्ये राहणारी. महादेव कोळी म्हणजे सोन कोळी नव्हे, दोन्ही वेगळे आहेत.
    बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे.

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 3 года назад

      बरोबर ही कोळी जमात नाशिकच्या पेठ-सुरगाण्या पासुन कोल्हापुरच्या शेवटच्या पर्वतरांगांपर्यंत अत्यंत सुंदर जीवन जगते.....❤️

  • @yogeshdoshi2150
    @yogeshdoshi2150 3 года назад +7

    जय महाराष्ट्र. खूपच सुंदर वर्णन केले आहे .
    खूप खूप आभार

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 3 года назад +3

    छायाचित्रण...विषयाचे लेखन....विवेचन...संगीत...एकंदरीत सर्वच गोष्टी....अप्रतिम👌👌👌👌👌👌👌 आणि सर्वात महत्वाची प्रामाणिक भावना

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI 3 года назад +2

    आज पर्यंत फक्त कळसूबाई हे शिखर माहिती होते. पण आज तुम्ही तिथली खरी परिस्थिती दाखवून दिली.
    नेहमी प्रमाणे संपूर्ण माहिती आणि तुमची मंत्रमुग्ध करणारी वाणी यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघितल्या नंतर खूप प्रसन्न वाटते.
    खूप खूप धन्यवाद🙏

  • @vinayentc
    @vinayentc 3 года назад +75

    How can write and narrate so beautifully...hats off...

  • @shiro1603
    @shiro1603 3 года назад +3

    अवर्णनीय चित्रण आणि संवाद
    खूप सुंदर कलाकृती बघितल्याचे समाधान
    सह्याद्री चे इतके सुंदर वर्णन प्रथमतः ऐकले
    मनाला भुरळ पडली

  • @sandeshhatankar4422
    @sandeshhatankar4422 3 года назад +8

    अजून एक सुंदर वीडियो .. रविवारी फक्त तुमच्या वीडियो ची वाट पाहत. ❤️❤️❤️

  • @harinarayanmahajan5846
    @harinarayanmahajan5846 3 года назад +1

    मला तर शब्दच सुचत नाहीये, काय शब्द बोलले आहात दादा, काय वर्णन केले आहे सह्यांद्री चे,, अप्रतिम आहे सगळे, हा व्हिडीओ माझ्या जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे, की आयुष्य भर जपून ठेवीन

  • @vsat2001
    @vsat2001 3 года назад +87

    Other vloggers just focus on photogenic place, Creative photography, background music but Raanvata focus on historical background of place, village life, struggle of rural areas and mind-blowing narration. Trekkers who started their trekking before social media era can definitely connect with your style of treks. Always love your vlogs ❤️❤️

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi3128 2 года назад +1

    सृजनशील दृष्टीचे कॅमेरामन सर्वश्री प्रतिक वैती, देवेशु ठाणेकर आणि राधेश तोरणेकर, तसेच प्रणव महाजनांची स्क्रिप्ट, आणि राहुल मेस्त्रींचे वर्णन कौशल्य, आपणां सर्वांना मनापासून खुप खुप धन्यवाद आणि पुढेही असेच उत्कृष्ट Vlogs पाठवला अशी खात्री आहे.

  • @shubhampawar38
    @shubhampawar38 2 года назад +3

    फक्त फिरून video काढणं नाही तर दर्शकांना योग्य आणि ऐतिहासिक माहिती देण ते ही अभ्यासु वृत्तीने .....👌आजपर्यंत च मराठीतलं खूप छान channel आहे हे अस मला तरी वाटलं ♥️♥️......Video angle ....Best .....अतिउत्तम ......

  • @asaramtarge8241
    @asaramtarge8241 3 года назад +2

    खुपच सुंदर व छान कळसुबाई शिखर आणि आजुबाजुच्या परिसराचे वर्णन केलेले आहे.प्रत्यक्ष बघत आहोत असे वाटते.धन्यवाद

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @youtubeee2306
    @youtubeee2306 3 года назад +31

    This is the best and most underrated monologue ever!!

  • @meghashamkhobragade8002
    @meghashamkhobragade8002 2 года назад +1

    खरंच . तुमचे मराठी भाषेचे शब्द ऐकून maz मराठी भाषेवर आणखी प्रेम झालं.अपतीम............... अगदी कवी प्रमाणेच

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 3 года назад +3

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने जगद्गुरू संत तुकाराम महाराज
    खूप सुंदर अप्रतिम शब्दवर्णन केला आहे दादा

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @ajitwagare
    @ajitwagare 3 года назад +13

    Wow, He Baghane mhanaje Sukh....👍🏼🙏🏼💖

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद

    • @9vin
      @9vin 3 года назад +2

      भावा तुझे विडीओ आणी तुझे बोलणे नुसते ऐकत रहावसे वाटते

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 3 года назад +1

      @@Raanvata07 kandat खोरे kuthe ale dada

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 3 года назад +10

    अप्रतिम सूत्रसंचालन आणि सह्याद्री चा कळस म्हणजे कळसुबाई चा दर्शन झालं, स्वप्नील तुमच्या मुळे... खूप धन्यवाद मित्रा... 🙏🏼

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 3 года назад +52

    ३८-४० वर्षांपूर्वी कळसूबाई वर गेले होते त्याची आठवण दिलीत. 🙏🏻🙏🏻
    त्यावेळी वरून कळस शिखरावरून रात्री दिसलेला प्रचंड आणि अत्यंत लख्ख असा चंद्रप्रकाश आजही विसरू शकत नाही.

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @sanjaybhagade2051
    @sanjaybhagade2051 2 года назад +1

    स्वप्निल सर, खरे तर माझे बालपण याच कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी गेले. इथेच लहानाचा मोठा झालो पण तुम्ही जी माहिती दिली ती अद्भुत व मोजकी शब्दरचना, परिसराची माहिती, आजूबाजूचे किल्ले आणि सुंदर छायाचित्रण यामुळे मी पाहिलेला हा आजपर्यंत चा कळसुबाई शिखराचा सर्वांत सुंदर video होय. धन्यवाद तुम्हांला.... and keep it up sir.👍

  • @nileshshah1662
    @nileshshah1662 2 года назад +3

    निसर्गाला अप्रतिम काव्यात्मक अभिव्यक्ती....
    शब्दांची समृध्दि, डोळे बंद असेल तरी पण शब्द वर्णन नी प्रवासाचं आनंद.
    शेतकरी बांधवाना नमस्कार

  • @santoshnarsale7629
    @santoshnarsale7629 2 года назад +1

    एकदम प्रोफेशनल , आणि हो कळसुबाई शिखराला निरोप नाही, तर रोप आहे आभाळाच्या दिशेने जाणाऱ्या गिर्यारोहणाचं। वा। खूपच छान

  • @wordsbecomemagic
    @wordsbecomemagic 2 года назад +4

    "शब्दांना एकदम सजेश्या जागा दाखवल्यात" ...🥰🥰🥰👌👌अस वाटल की कशाच वर्णन कराव तर अस👌💐...आमची शाळेची 10 वी ची ( 2017) क्षत्रभेट गेलती कसुबाईवर...🌳🌳feeling अशी होती की आपण सगळ्यात उंच आहोत...मनभरुन निसर्गला मिठी माराविसी वाटली...🤝🌳🌳डोळे भरून दृश्य साठवले...😍🤩पण दादा तू केलेल वर्णन वा वा आणि वाsssssssssचं आहे...एकदम भारी...

  • @pankaj3864
    @pankaj3864 3 года назад +1

    Kharach kahi tari special ahe dada ya video madhe kiti tari vela baghitali pan manch bharat nahi..... Saglech video chan astat pan ha video mhanje ekdam ch chan, kalasubai sarkhach saglyat unch, saglyat bhari, ani saglyat special. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sumitkothawade8810
    @sumitkothawade8810 3 года назад +5

    तुमचं सूत्रसंचालन, पार्श्वपठन आणि वापरलेले तुलनात्मक युक्तिवाद अगदी अंगावर समाधानाचे शहारेच आणतात हो ...!!!
    खरंच खूप मन भरून ऐकावं असं लिहिलं आणि ऐकवलं गेलंय पवार सर..👏👏🙌🙌

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @siddhantdolas2633
    @siddhantdolas2633 3 года назад

    ना कुठला थाट ना कसला दिखाऊपणा... कसला हा साधेपणा.. साधेपणातील सौंदर्य तुमच्याकडे अन तुमच्या सर्वं व्हिडिओ मध्ये नेहमीच बघायला मिळत. दादा मनाला सुखावणारा तुझा मागून सांगणारा अलंकार पूर्ण वाक्य. साधेपणातील सौंदर्य मनाला आल्हादायक दिलासा देऊन जातो. दादा तुमची साधेपणाची जमिनीशी जुळलेली नाळ किती घट्ट जोडलेली आहे हे नेहमीच मनाला थंडावा देते. दादा अश्याच असंख्य व्हिडिओ ची सर्व दुर्ग प्रेमी तसेच प्रवास प्रेमी भटकी मंडळी नेहमीच वाट बघत आहोत. पुढील कार्यसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @juee8981
    @juee8981 3 года назад +5

    सह्याद्रीचे इतके उत्कट वर्णन क्वचितच वाचायला मिळते. अतिशय उत्तम. आणि व्हिडिओग्राफी तर कमाल . बहार आली . मनःपूर्वक शुभेच्छा स्वप्नील

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @santoshchavan8607
    @santoshchavan8607 3 года назад +2

    काही क्षणा साठी का होईना तिथं असल्याचा अनुभव घेता येतो तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आणि अप्रतिम शब्द रचना मनाला एकरूप करते त्या वातावरणाशी ..... थँक्स दादा 🙏🏻💐

  • @amitnavathare
    @amitnavathare 3 года назад +40

    Watching from Texas, USA. We miss everything about Maharashtra.
    Thanks for your amazing work. Not only the photography but your narration, the story behind the place, cinematography everything is amazing. I literally had the goosebumps while watching the drone shots.
    Keep up the great work, you definitely stand apart from the other vloggers.
    Your work will inspire many and will be remembered for generations. All the best 👍

  • @pankaj3864
    @pankaj3864 3 года назад +2

    Khup chan, sundar, उत्तम, सर्वोतकृष्ट,
    शब्द सापडत नाहीत स्तुती करायला 👌🏻👍🏻🤩
    सगळेच video छान असतात पण हा खुपच छान झालाय .

  • @rakeshsasane355
    @rakeshsasane355 2 года назад +4

    ज्या वेळेस आपण आशा रमणीय ठिकाणी जाता त्या वेळेस फळ झाडाच्या बिया..फुल झाडाच्या बिया सोबत न्या व तेथे रुजवा जेणे करून निसर्गात सुंदरतेची आपण भर घालाल (हा व्हिडीओ ऑडिओ खूप छान शूट केलेला आहे, आम्हाला आशा सुंदर निसर्गाच्या सानिध्याच दर्शन घडऊन आणलत म्हणून आपले आम्ही खुप खुप आभार मानतो 👍👌 ) comment आवडल्यास नक्की लाईक करा .👍

    • @desiboosterdose
      @desiboosterdose Год назад

      शहरातल्या हायब्रीड बिया निसर्गात नको.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 года назад +2

    आई कळसुबाई प्रसन्न 🙏🙏 खुप उंच शिखर आहे ,👍 मन प्रसन्न झालं बघून , लय भारी वाटलं अप्रतिम सौंदर्य हिरवगार वातावरण मध्ये 👌👌 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩🙏🙏

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @Kalakarkattaofficial
    @Kalakarkattaofficial 3 года назад +10

    khup chan
    mast video saheb

  • @lokeshjadhav9990
    @lokeshjadhav9990 2 года назад +2

    खूप सुंदर वाक्य रचना आणि ध्वनिचित्र सोबत च सुरू असल्याने सिनेमा बघत असल्याचा भास होतो,ते योग्य ठिकाणी घेतलेले योग्य शॉट्स, त्यास दिलेले music अप्रतिम स्वप्नील दादा, तुझ्यातल्या कलाकाराला सलाम. एक जागृत कलाकार च करू शकतो असे छान शूटींग. शॉर्ट फिल्म काढली तर नक्कीच प्रसिद्ध होईल.👌👍💐
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏☺️❤️🌹

  • @ajinkyalokhande3053
    @ajinkyalokhande3053 3 года назад +4

    खूपच छान, सुंदर, अफलातून ❤❤❤
    धन्यवाद दादा 🙏

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 месяцев назад

    .कळसुबाई.माताची .सपुंर्ण.माहीती.दीली.धन्यवाद.भाऊ

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 3 года назад +21

    कुठेही चमकोगीरी,चमकेशगीरी नाही,
    गावंढळ,अश्लील हावभाव नाही,
    साधी ,सोपी,सरळ मराठी भाषा,
    तंत्रद्यानाचा गैरउपयोग नाही,
    छान सादरीकरण.
    धन्यवाद
    👍

  • @parshuramdamase5306
    @parshuramdamase5306 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @smitakedari9918
    @smitakedari9918 3 года назад +9

    I myself has done kalasubai trek through ncc in my collage days...once again all memories recollect becoz of ur this video...thanksss...

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html

  • @harshadteli6401
    @harshadteli6401 2 года назад

    सुमधुर भाषा, सुश्राव्य संवाद, उत्कृष्ट शब्द, याचबरोबर सुंदर चित्रण माणसाची तसेच मातीची ओढ, समाजप्रबोधन आपल्या या शशस्वी प्रयोगास शतदा नमन.

  • @archanadagade6559
    @archanadagade6559 3 года назад +9

    The fireflies was just looking sparkling and so pleasent🤗🤗

  • @iconicm2468
    @iconicm2468 3 года назад +1

    Bhup chan presentations

  • @Ravz116
    @Ravz116 3 года назад +14

    Swapnil, this is one of your best videos. You are blessed with amazing Marathi story writing and storytelling skills. God bless you, Mitra. Good luck.

  • @deepakkadam6095
    @deepakkadam6095 2 месяца назад

    Dole aani Kan Trupt Karnare Nisarg aani Bhasha Soundrya , Khup Chhan , Pudhil Vatchalis anekanek Shubhechha !!!

  • @Trekker_sagar
    @Trekker_sagar 3 года назад +9

    राणवाटा म्हणजे जीव❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद

    • @Gojiri19
      @Gojiri19 3 года назад

      खरच......👌🙏

  • @SangNand
    @SangNand 3 года назад

    तुमचे video पाहताना खूप काही शिकायला मिळतं. किल्ल्यातील जिवंतपणा अनुभवायला मिळतो. किल्ले कसे पहावे व पाहून झालेलं किल्ले कसे दाखवावे ह्याचे उत्तम उदाहरण तुमच्या ह्या video मधून पाहायला मिळतो. किल्याच्या पायथ्याशी असलेले बऱ्याच गावाची जीवन शैली अनुभवायला मिळते. किल्ल्याची आणि गावाची नाळ कशी जोडली असावी हे कळतं. इतिहासाला जिवंतपणा आणून देणारी ह्या तुमच्या मालिकेचे दर शनिवार रविवार वाट बघत असतो... खूप खूप शुभेच्छा ...

  • @saggi5555
    @saggi5555 3 года назад +4

    शब्द खजिना 👏🙏

  • @viky6113
    @viky6113 3 года назад +2

    खूपच सुंदर माहिती ,निवेदन आणि चित्रीकरण 👌👍

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @nitantthale4381
    @nitantthale4381 3 года назад +3

    दादा,
    प्रणव दादाचे आजचे लेखन सर्वात अप्रतिम🙌
    वर्णन, कथा, सत्यापरिस्थिती आणि मांडलेल्या व्यथा खरंच भारावून गेलो😍

  • @santoshdiwate3958
    @santoshdiwate3958 3 года назад +2

    शब्द रचना खूप छान आहे . आणि मी ईगतपुरीचाच आहे .पण मला सुद्धा तेवढी डीप मध्ये माहिती नव्हती .आज तुमच्या मुळे माहिती जाली. धन्यवाद सर

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog8276 3 года назад +7

    आजची माहिती खूपच cinematic होती..
    Drone shoot खूपच सुंदर झाले आहे..
    आजचे प्रवासवर्णन म्हणजे short film झाली आहे..खूपच मजा आली..Best videography.. 👍👌👍

  • @namdevbhaurle7884
    @namdevbhaurle7884 2 года назад

    Hi sir mi Namdev Haushiram Bhaurle , At post Lavhali otur Tal Akole. dist Ahmednagar , Near fort Harishandragad but currently living at Ambivli Kalyan , khup chhan videos aahet sir Many more thanks

  • @arjain78
    @arjain78 3 года назад +3

    सुंदर शब्दांकन, उत्कृष्ठ छायाचित्रण...!!! खूपच मस्त.. अप्रतिम...!!! ऑल द बेस्ट..!!!👌👌👌💐💐💐👋👋👋🙏🙏🙏

  • @MrSS2422
    @MrSS2422 3 года назад +5

    Really appreciate your effort . You are capturing our real Maharastra .

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @sureshmengal2757
    @sureshmengal2757 3 года назад +1

    एकदम टका टक झालाय video

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 3 года назад +5

    Best Photography and Narration.
    This documentary should be rewarded by Maharashtra Government. Every frame is a piece of Art, illustration.
    I am happy still development has not reached here and hope and pray to God to keep this area away from development. Hope politicians and Builders won't reach here. 👍👍👍👍👍 Best Photography and Narration.

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 года назад +1

    काय अप्रतिम सुरूवात, जणू माँ शारदेने शब्दांचा फेर धरलाय... खूपच सुंदर!!
    बाकी video नेहमीप्रमाणेच भन्नाट आणि सह्याद्री बद्दल काय बोलावं.... सह्याद्री म्हणजे रौद्र सौंदर्याचा अविष्कार!!
    अप्रतिम...

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @आपलामाणूस-थ5ध
    @आपलामाणूस-थ5ध 3 года назад +3

    सुंदर चित्रीकरण, सुंदर एडिट, सुंदर संवाद.
    पहिल्यांदाच चैनेल ला भेट छान वाटलं
    मिलिंद गुणाजी चा टीव्ही वरील कार्यक्रमाची आठवण झाली...
    मस्त मस्त मस्त....❤😘

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 3 года назад

      "डिस्कव्हर महाराष्ट्र" हा 2010 मधील झी मराठी वरचा शो ना....👍 पण त्यांनी असे बरेच सुंदर लोकेशन्स नव्हते दाखवले.....

    • @आपलामाणूस-थ5ध
      @आपलामाणूस-थ5ध 3 года назад

      😂😂😂

    • @आपलामाणूस-थ5ध
      @आपलामाणूस-थ5ध 3 года назад

      2010 आणि 2020 फरक तर आहे अडवान्स आणि डिजिटल पर्वात आहात आपण....नवीन आडिया त्याच सारख्या गोष्टी पाहून आपण एम्प्स्पायर झाला असाल म्हणूनच आता चांगल काम करताय....
      आणि त्यांनी तेव्हा जे केल ते तेव्हा फारच छान होत.
      आम्हाला ते टीव्ही शिवाय कोठेही पाहायला नव्हत मिळत...तेव्हा इंटरनेट चा जमाना नव्हता होता तर स्मार्ट मोबाईल नव्हते...
      त्यामुळे तुलना करू नका आपलं काम चांगलंच आहे...
      ते असच चालू राहो हीच ईश्वर चरणी पार्थना 😊

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 3 года назад

      @@आपलामाणूस-थ5ध तुलना नाही हो करत पण एक निरीक्षण कायम राहिलय की बऱ्याचदा सह्याद्रीचा स्वर्ग म्हणल्यावर हे बरेच टीव्ही वाले फक्त लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हपुर, आंबा घाट हाच पट्टा बहुतेक वेळा दाखवतात...सापुतारा, नाशिक, इगतपुरी, माळशेज हा भाग पण खूपच मस्त आहे.....

  • @avijambhulkar7746
    @avijambhulkar7746 2 года назад

    खूपच सुंदर ,छान, सर्वोत्तम , भंनाट ,कोणते शब्द वापरू

  • @avipatil8400
    @avipatil8400 3 года назад +3

    Loved your video. It brought tears to my eyes. We as family trekked Kalsubai. We were children then. Now I am 63 years old living in the US. But it reminded of Kalsubai. We took a bell with us and tied at the small temple on top of Kalsubai. It had AG office engraved on it. My father used to work at the AG office. I don’t know if the bell is still there. Please keep making such videos.

  • @kishorchaure5174
    @kishorchaure5174 3 года назад

    अतिशय भावलेली ही भेट... तुमच्या बरोबर मी स्वतःही आभासी स्वरूपात तुमच्या सोबतच होतो हे मी अगदी मनसोक्त सांगू शकतो.. स्वप्नील जी तुमची कमालच आहे राव, काय निवेदन करता पूर्ण व्हिडिओ झाल्याशिवाय एक क्षणही नजर हलत नाही... आणि एक महत्वाचे ह्या सर्व परिसरात आदिवासी महादेव कोळी ही जमात राहते.. धन्यवाद

  • @bhushanvirkar7473
    @bhushanvirkar7473 3 года назад +6

    Never see Kalsubai in such an awesome way....Keep it up Mitra.....

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @santhakare1327
    @santhakare1327 3 года назад

    खूपच सुंदर ट्रेक.... "याची देही याची डोळा" अनुभूती येते तुमचं कथन ऐकताना ....मराठी तर अप्रतिम ... सहज, सुंदर ... ट्रेकिंगचा इतका सुंदर व्हिडिओ !!!!!! देव करो आणि तुमचा नवस पूर्ण होवो! सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत भटकंती करताना प्लास्टिकचा कचरा न करण्याची सुबुद्धी हौशे, नवशे गवशे भटक्यांना देवो।

  • @dnyaneshwarbhade3850
    @dnyaneshwarbhade3850 3 года назад +3

    Nice script
    Nice narration.
    Nice voice
    Nice coverage.
    Also Liked the brief about Ghoti.
    Thanks .

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @hemantjoshi4607
    @hemantjoshi4607 3 года назад

    दादा तु छान वर्णन केले आहे आणि प्रत्येक शॉट उत्कृष्ट खरोखरच खूप सुंदर आहे हे दाखवते की आम्ही तिथे आहोत आणि तुमच्या आवाजाने गोष्टी खरोखरच आश्चर्यकारक वाटतात, तुमच्या आवाजातील प्रत्येक गोष्टीसाठी आपले कौतुकआहे आणि तुमच्या टीमच्या प्रयत्नांना सलाम, तुम्ही आमच्यासाठी खूप खास आहात.कळसूबाई शिखरच्या या व्हिडीओची कोणत्याही व्हिडिओशी तुलना शक्य नाही
    खूप धन्यवाद
    हेमू....

  • @buntyepatil
    @buntyepatil 3 года назад +8

    One of the best narrated videos . Hoping for more such Videos. Keep it up and best of luck to the Raanvata Team.

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html

  • @dilipdengale7858
    @dilipdengale7858 9 месяцев назад

    खूपच सुंदर सर आपण शब्दांकन आणि व्हिडिओ तयार केला कि यातून आम्हाला खूप स्फूर्ती मिळालीजणू काही आम्हीच तुमच्याबरोबर शिखरावर पोचलो होतो असं जाणवत होतं आम्हाला हा व्हिडिओ पाहताना,पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद जय जय महाराष्ट्र माझा. . .

  • @Nikhil_Nerlekar
    @Nikhil_Nerlekar 3 года назад +4

    This is the best video about Kalsubai, available on RUclips! 👍🏻

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @sanjaydungule5572
    @sanjaydungule5572 2 года назад

    खूपच छान माहिती देताय ,उत्तम निवेदन ,आणि मनास भोवनारे शूटिंग केले आहे अभिनंदन

  • @TheJediPrince
    @TheJediPrince 3 года назад +4

    You should think of writing a coffee table book of all your treks. 👌👌👌

  • @seemadabherao5132
    @seemadabherao5132 9 дней назад

    छान तुमचे बोलणे. आणि गरीबा घरी जेवन. आपल्या संस्कृती सोबत जुडून वाटतात.

  • @praveenberad7096
    @praveenberad7096 3 года назад +13

    What an amazing video with such wonderful start and much needed information. Thanks u all for this🙏🏻❤🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      Thank you very much!

    • @anilgade1471
      @anilgade1471 3 года назад

      Khup divasapasun Kalsubai Shikhar pahanyachi apurna ischa tumachyamukay purna zali. Thks lot

  • @rameshthakur6009
    @rameshthakur6009 2 года назад

    Ranvatacha mi jabardast fan jhalo ahe...vartankan bhasha shaili khupach chaan... Tumchya tim la manapasun dhanyawad...

  • @flyingdoctor22
    @flyingdoctor22 3 года назад +9

    Loved your documentary style presentation and exceptional photography skills. Well done…thanks for giving us the experience that we are missing due to COVID and not being able to visit from overseas!

  • @nitinambavane4443
    @nitinambavane4443 3 года назад

    Swapnil शब्दात मांडता येणार नाही... एवढं सुंदर प्रवासवर्णन आणि मंत्रमुग्ध करणारे संवाद..... खूप खूप धन्यवाद.....

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 года назад +5

    Simply beautiful 💗❤️

  • @prasadshelar6658
    @prasadshelar6658 3 года назад +1

    Wah mitra .. Kiti sundar mahiti dili aahes tu

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 3 года назад +4

    Best video i have seen in my life ...best script,best drone scene,best photography,best soft nusic ...U r the perfect yaar ..keep it up ...Video sampla aani ase vatale ka ha video sampla evada mi matramugdha zalo hoto 💙💜💙💜

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @ramdasbeluse1863
    @ramdasbeluse1863 2 года назад

    सुंदर छायाचित्रण, उत्तम निवेदन, साजेसे पार्श्वसंगीत, अप्रतिम

  • @aryan505x
    @aryan505x 3 года назад +4

    तुमची मेहनत खूप असून ही....तसे तुम्हाला कष्टाचे फळ मिळत नाही😔

  • @nileshsonawane1734
    @nileshsonawane1734 Год назад

    खरंच खूप भारी आहे आज ईथेच मुक्काम आहे कळसुबाई शिखरावर

  • @akhileshpage5033
    @akhileshpage5033 3 года назад +5

    Excellent filming and narration ❤️

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html

  • @swatiirandive7786
    @swatiirandive7786 2 года назад

    Tumhala Thanks mhnav ashi eccha zali sir kharch khup changli mahiti dili sir asch support kart rahat thank you very much... keep growing 💗

  • @shubhamganjave9568
    @shubhamganjave9568 3 года назад +3

    Dada...Khupp Khupp Chaannn ❤️❤️❤️❤️🔥🔥

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद

    • @shubhamganjave9568
      @shubhamganjave9568 3 года назад

      Tu je bolto ..aikatach rahava asa vatta 😍💯💯🔥

  • @MrRaviraj31
    @MrRaviraj31 3 года назад

    Khup Chan explain kel sir ekhadi sunder Kadambari vachatoy asech watale Chan chitrikaran

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 3 года назад +3

    So nice, great use of words, deeply touching! Keep going pl!

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html ruclips.net/video/VTuNYMeM3kk/видео.html

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 3 года назад +1

    Speechless Dada.... super video.....pahatach rahav vatat....1 no

  • @kunalkothekar9358
    @kunalkothekar9358 3 года назад +7

    Really a great video Swapnil, your channel takes me back to Sahyadri's. This one is the best of the lot. One suggestion: include more of your personal experiences, food, living etc. that makes the video more interesting.

  • @abhaysathe3414
    @abhaysathe3414 2 года назад

    खुप छान आवाज, उत्तम असे निवेदन, मनाला फार भावले.

  • @ambarmali
    @ambarmali 3 года назад +3

    कोल्हापूर ला पण एकदा या खुप भारी आहे, विशाळगड, पावनखिंड, पन्हाळा, आंबोली जवळील फॉरेस्ट, तिलारी चे जंगल

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      हो नक्की.. लवकरच प्लॅन करू

  • @hanumantchavan2650
    @hanumantchavan2650 3 года назад +2

    खूपच छान, आजपर्यंत चा सर्वोत्तम व्हिडीओ,
    Keep it up.
    May god bless you.

    • @आवाज_कोल्हापूरचा
      @आवाज_कोल्हापूरचा 2 года назад

      ruclips.net/video/OHR0zVhBwyg/видео.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 года назад +3

    So wonderful videos

  • @umeshmahajan4849
    @umeshmahajan4849 3 года назад

    सुंदर व्हिडिओ. छान सादरीकरण. इंग्रजी सब टायटल्सची कल्पना छान

  • @shubhamwagh6751
    @shubhamwagh6751 3 года назад +4

    Very Well Narrated, and Amazing Video Quality, Thank you so much 💙

    • @psd4582
      @psd4582 3 года назад

      ruclips.net/video/fe_CD9v5fq4/видео.html

  • @mangeshkhadse1454
    @mangeshkhadse1454 2 года назад

    खूप छान सर.सुरुवात पासूनच भावनिक आणि भावुक होऊन मंत्रमुग्ध सगळं बघितलं.स्वतः कळसुबाई चा प्रवास केल्याचा अनुभव आला धन्यवाद